Jammu lBSF patrols on international borders increased lआंतरराष्ट्रीय सीमांवर BSFची गस्त वाढली |Sakal

2022-01-25 334

Jammu lBSF patrols on international borders increased lआंतरराष्ट्रीय सीमांवर BSFची गस्त वाढली |Sakal

प्रजासत्ताक दिनाच्या तोंडावर BSF (BORDER SECURITY FORCE) अर्थात सीमा सुरक्षा दलानं जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागात गस्त वाढवली आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवरील सुरक्षाव्यवस्थेतही वाढ करण्यात आली आहे. राष्ट्रविरोधी कुठल्याही घडामोडी घडल्यास त्याला उत्तर देण्यासाठी जवानांकडे अत्याधुनिक शस्त्रसाठा देण्यात आलाय. त्यामुळे जवानांकडून अँटी टनेलिंग ड्राईव्ह, विशेष गस्त केली जातेय.

Ahead of Republic Day celebrations, BSF of the Jammu frontier are on high alert. Security has been heightened at the International Borders. The security Forces are well equipped to foil the nefarious activities of anti-national elements. There is an alert on the borders for the occasion of Republic Day on January 26.

Videos similaires